आज, ११ जानेवारीला कोणत्या बाजारात कापसाचे दर कमी झाले?

राज्यातील काही बाजारांमध्ये आज कापसाचे दर (Cotton Bajarbhav) काहीसे कमी झाले. आज राळेगाव बाजार समितीत कापसाची सर्वाधिक ४ हजार क्विंटल कापूस (cotton market) आवक झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ७८८ रुपये दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या…